होम मिनिस्टर फेम आदेश भावजी यांच्या घरी नवरात्रीचं सेलिब्रेशन दणक्यात पार पडल.....आदेश आणि सुचित्रा बांदेकर या स्टार कपलच्या घरी नवरात्राचा उत्सव पाहायला मिळला... यंदादेखील त्यांनी आपल्या जवळच्या मराठी सेलिब्रिटींना घरी बोलवून अगदी पारंपरीक रित्या हा सण साजरा केला....यावेळी सुकन्या कुलकर्णी, अभिजीत केळकर, पूर्वा गोखले, मधुरा वेलणकर साटम, ऋजुता देशमुख या सगळ्यांनी एकत्र येऊन नवरंगात रंगत आणली…. सुचित्रा बांदकरने हे फोटो फेसबुकवर शेअर केले,पहा हि सविस्तर बातमी-
#lokmatcnxfilmy #SuchitraBandekar #RupalilBhosale #ApurvaNemlekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber